उद्धव ठाकरेंना १९ बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागणार - किरीट सोमय्या

Lok Satta 2022-06-26

Views 946

किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. " १९ बंगल्यांचा हिशोब द्यावा लागणार, त्याशिवाय किरीट सोमय्या स्वस्त बसणार नाही" असा इशारा उद्धव ठाकरेंना दिला.

#kiritsomayya #UddhavThackeray #SanjayRaut #MahaVikasAghadi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS