Andheri East By Poll: उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, शिंदे गट ऋतुजा लटके यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा

LatestLY Marathi 2022-10-12

Views 143

शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या पोटनिवडणूकीसाठी दोन्ही पक्षांना \'शिवसेना\' हे नाव आणि \'धनुष्यबाण\' ही निशाणी वापरण्यास बंदी घातली आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह तर \'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे\' हे नाव आणि शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह आणि  \'बाळासाहेबांची शिवसेना\' हे नाव दिले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS