शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आज किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थित अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रतापगडावरील भवानी मातेची पूजाही करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत.
#ShivendrarajeBhosale #UdayanrajeBhosale #EknathShinde #Pratapgad #Fort #ShivpratapDin #ChhatrapatiShivajiMaharaj #BhagatSinghKoshyari #BJP #Satara #Maharashtra