Narayan Rane: संजय राऊतांच्या खासदारकीचा तो किस्सा राणेंकडून उघड
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. संजय राऊत यांना खासदार करणं हा बाळासाहेबांचा आदेश होता. राऊतांना खासदार करण्यात आपलं पाप असल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.