अटकेच्या सुपारीवरून ठाकरे गटाची Eknath Shinde यांच्यावर टीका | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray

HW News Marathi 2023-02-28

Views 59

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून “ठाकरे सरकारची फडणवीस-महाजनांच्या अटकेची चर्चा चालू होती” असं विधान करून खळबळ उडवून दिली. त्यावर आता ठाकरे गटाकडून टीकास्र सोडण्यात आलं आहे. सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #SanjayRaut #SupremeCourt #SC #STAndolan #GopichandPadalkar #ArvindSawant #RaviRana #Amravati #NavneetRana #Politics #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS